Ad will apear here
Next
‘लायन्स’तर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार केंद्र
पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना घरचे जेवण मिळावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले आहे.

गेली १३ वर्षे या क्लबतर्फे भोजनव्यवस्था करण्यात येते. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन व लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते २३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मिरवणूक चालू झाल्यापासून संपेपर्यंत नाश्ता, जेवण व चहाची सोय या श्रमपरिहार केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.

उद्घाटनाविषयी :
दिवस :
रविवार, २३ सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : लक्ष्मी रस्ता, पुणे  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZKZBS
Similar Posts
‘पोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम’ पुणे : ‘गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस अहोरात्र बंदोबस्तात असतात. जवळपास ३० तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांना सकस आहार मिळावा, यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेले श्रमपरिहार केंद्र पोलिसांसाठी ऊर्जा देणारा उपक्रम आहे
‘लायन्स क्लब्ज’तर्फे १४७ गरजू रुग्णांचे कृत्रिम पायरोपण पुणे : दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी टू यांच्या वतीने व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित दोन मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फुट) शिबिरात १४७ रुग्णांना कृत्रिम पाय बसविण्यात आले. याचबरोबर ५३ पोलिओ कॅलिपर्स, २५० पेक्षा जास्त सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट,
लहान मुली देणार वाहतुकीच्या नियमांचे धडे पुणे : अलीकडील काळात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होते. मोठ्या शहरांत तर या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. ही बाब हेरून पुण्यातील विविध शाळांमधील २०० लहान मुली एकत्र येऊन वाहनधारकांमध्ये वाहतुकीचे नियम पालन व शिस्त याबाबत जागृती करणार असून, वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत
‘प्रदर्शनामुळे महिलांच्या कलेला व्यासपीठ’ पुणे : ‘महिलांकडे ‘मल्टिटास्किंग’चे कौशल्य असते. घरचा व्याप सांभाळून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपल्यातील कला त्या जोपासत असतात. त्यांच्या या कलेला व्यासपीठ देण्यासाठी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. लायन्स क्लबने हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करून या महिलांना आपली कला दाखविण्याची संधी दिली आहे,’ असे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language